Videocon: चेअरमन Venugopal Dhoot यांना CBI कडून अटक, काय आहे ICICI Bank घोटाळा? । sakal
2022-12-26 841 Dailymotion
व्हिडीओकॉन ग्रुपला ३ हजार २५० कोटींचं कर्ज आणि त्यातीस अनियमिततेचा ठपका ठेवलत आयासीआयासीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर आज व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे.